Chandrapur: प्रतिबंधित तंबाखूचा साठा बाळगणाऱ्यांवर कारवाई; अडीच लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Police Raid on Illegal Tobacco Storage in Chandrapur: चंद्रपूर शहर पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त करत दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

चंद्रपूर: चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनच्या डी.बी. पथकाने प्रतिबंधित तंबाखूचा साठा बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई करत २ लाख ५६ हजार ५०० रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com