

Student Mental Health
sakal
संजय नाथे
कोरोनानंतर विद्यार्थ्यांच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल झाला. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर झाला. परिणामी तणाव, निराशा आणि आत्महत्येसारखे प्रकार वाढले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला दखल घ्यावी लागली आणि शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करावी लागली.