India Tiger Deaths 2026 : चिंताजनक! देशात वाघांच्या मृत्यूची संख्या दीडशेच्या पार; मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक ५२ टक्के व्याघ्रमृत्यू

सरत्या वर्षात 'टायगर स्टेट' मध्य प्रदेशात ५२ तर महाराष्ट्रात ३० वाघांचा मृत्यू; शिकार, विद्युत प्रवाह, हद्दीचा संघर्ष आणि रस्ते-रेल्वे अपघात वनविभागासमोर मोठे आव्हान.
Tiger death toll in the country reaches 150 this year!

Tiger death toll in the country reaches 150 this year!

Sakal

Updated on: 

चंद्रपूर : जगातील सर्वाधिक वाघांची संख्या असलेल्या भारतात चालू वर्षात वाघांच्या मृत्यूची संख्या दीडशेवर पोहोचली आहे. या एकूण व्याघ्रमृत्यूंपैकी तब्बल ५२ टक्के मृत्यू एकट्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. शिकार, अपघात आणि वाढता मानव-वन्यजीव संघर्ष यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Tiger Attack in Beed
Intense fear across the entire area due to incident in Deolali shivar.
A 28-year-old worker died in a tiger attack while returning home along the Garada-Basora canal road.
Forest officials monitor tiger movements in Sindewahi after two people died in separate tiger attacks within two days.