Crime News
esakal
Shocking Case from Maharashtra : भंडारा : लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी सैनिकाविरोधात तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी सैनिक लद्दाख येथे कार्यरत आहे. विक्की राजेश अवचट (२८, रा. दिघोरी/मोठी, ता. लाखांदूर) असे आरोपी सैनिकाचे नाव आहे.