

Bhandara Wildlife
sakal
पवनी : पवनी शहरापासून चार किलोमीटर असलेल्या धानोरी गावाजवळून जाणाऱ्या इंदिरा सागर प्रकल्पाच्या (गोसीखुर्द धरण) उजव्या कालव्यामध्ये ९ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास एक जखमी वाघीण आढळून आली होती. अखेर ‘त्या’ वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.