Amravati Crime: खून करून कालव्यात जाळला मृतदेह; जहानपूर येथील घटना ,वाहनाच्या टायरचे निशाण

Crime News: जहानपूर-शहानूर मार्गाजवळील कालव्यात अर्धवट जळालेला पुरुष मृतदेह आढळून आला. घटनास्थळी वाहनाच्या टायरचे निशाण आणि ऑइल वापरले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.
Amravati Crime

Amravati Crime

sakal

Updated on

पथ्रोट : शहानूरवरून खोडगावकडे जाणाऱ्या कालव्यातील विहिरीसारख्या खड्ड्यात खून करून मृतदेह जाळला. बुधवारी (ता. ११) अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी वाहनाच्या टायरचे निशाण आढळून आले असून, मृतदेह जाळण्यासाठी ऑइलचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असे उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष ठाकरे यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com