Buldhana Accident: भरधाव ट्रॅव्हल्सची ऑटोला धडक; महिलेचा मृत्यू, ५ जण गंभीर जखमी

Travel Bus Auto Accident: आसलगाव येथे नांदुरा रोडवर भरधाव ट्रॅव्हल्सने ऑटोला धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सची तोडफोड करत चालकाला मारहाण केली.
Buldhana Accident

Buldhana Accident

sakal

Updated on

जळगाव जामोद : तालुक्यातील आसलगाव येथे नांदुरा रोडवरील कॉटन मार्केटसमोर ता.२२ मार्च रोजी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. भरधाव ट्रॅव्हल्सने ऑटोला धडक दिल्यामुळे ऑटोमधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com