

Tragic Collision: 21-Year-Old Youth Dies on the Spot Near Khandvi Shivar
sakal
जळगाव जामोद ः नांदुरा ते जळगाव जामोद महामार्गावर अपघातांची मालिका सातत्याने सुरूच आहे. मंगळवारी सायंकाळी खांडवी शिवारातील हॉटेल रायबा समोर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात आसलगाव येथील २१ वर्षीय युवक जागीच ठार झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.