Wardha News: पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू
Drowns in Jamb River in Ashti: जांब नदीवर पोहायला जातो म्हणून घरून निघून गेलेला तरुण रात्र झाल्यावरही घरी परत आला नाही. त्याचा शोधाशोध केला असता गुरुवारी (ता. १३) जांब नदीच्या पाण्यात त्याचा मूतदेह मिळून आला.
आष्टी (शहीद) : जांब नदीवर पोहायला जातो म्हणून घरून निघून गेलेला तरुण रात्र झाल्यावरही घरी परत आला नाही. त्याचा शोधाशोध केला असता गुरुवारी (ता. १३) जांब नदीच्या पाण्यात त्याचा मूतदेह मिळून आला.