Gadchiroli Tribal Road Crisis: अधिकारी, मंत्र्यांचा ताफा आला-गेला, रस्त्याबाबत कुणीच ‘ब्र’ नाही काढला!;जबाबदार कोण, अधिकारी की लोकप्रतिनिधी?;सर्पदंशासोबत राजकीय अनास्थेचाही ‘दंश’!

Poor Road Conditions Affect Emergency Medical Access: जपतलाईतील आदिवासी आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर खराब रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटत असून, रुग्णवाहिकेलाही चिखलात अडकण्याची वेळ येते.
Gadchiroli Tribal Road Crisis

Gadchiroli Tribal Road Crisis

esakal

Updated on

जपतलाई (जि. गडचिरोली): सर्पदंशाच्या घटनेनंतर मंत्र्यांनी, विरोधी पक्षातील नेत्यांनी तसेच लोकप्रतिनिधींनी आश्रमशाळेची पाहणी केली. एवढेच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा भेट दिली. या रस्त्यावरूनच सर्वांची वाहने धावली. मात्र, एकाही मंत्र्याने किंवा नेत्याने या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत आवाज उठविला नाही. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये नेत्यांच्या बाबतीत मोठी नाराजी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com