Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Drunk driving incident leads to Death of entire family in Washim District: धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; मद्यधुंद पिकअपच्या धडकेत दोन चिमुकल्या मुलीसह वडिलांचा जागीच मृत्यू, आई मृत्यूशी झुंजत
Celebratory Meal Ends in Tragedy as Father and Two Daughters Killed in Crash

Celebratory Meal Ends in Tragedy as Father and Two Daughters Killed in Crash

sakal

Updated on

वाशीम: अधिक मासाच्या धोंड्याच्या जेवणाचा आनंद घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या एका सुखी कुटुंबावर काळाने भीषण घाला घातला आहे. वाशीम-हिंगोली महामार्गावरील देवठाणा फाट्याजवळ एका मद्यधुंद पिकअप चालकाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात दोन चिमुकल्या मुलींसह त्यांच्या वडिलांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. मंगळवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com