Drowning Incident: कामठीतील कन्हान नदीत पोहताना १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रपरिवारात शोककळा
River Drowning: कामठी परिसरातील कन्हान नदीत पोहायला गेलेल्या चार मित्रांपैकी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली.
कामठी : कामठी परिसरातील कन्हान नदीत पोहायला गेलेल्या चार मित्रांपैकी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सदर हृदयद्रावक घटना शनिवारी (ता. ११), दुपारी सुमारे दोन वाजताच्या सुमारास घडली.