अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

Child Marriage Prevented in Karanja : चाइल्ड हेल्पलाइनचे जिल्हा समन्वयक आशीष मोडक यांना मिळाली. पडताळणी करून त्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांना माहिती दिली.
Child Marriage Prevented in Karanja

Child Marriage Prevented in Karanja

esakal

Updated on

कारंजा (घा.) : तालुक्यातील एका गावात असलेल्या शेतात दोन अल्पवयीन बहिणींचा बालविवाह लावण्यात येणार होता. मात्र, महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसांसह छापा घालून प्रतिबंधात्मक कारवाई करून दोन बहिणींचा बालविवाह रोखला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com