
कारंजा : येथील नगरपरिषद कार्यालयात कार्यरत असलेले नगर अभियंता विजय घुगरे हे १ मे पासून बेपत्ता असल्याची तक्रार मुलाने शहर पोलिसात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. १ मे रोजी महाराष्ट्र दिन कार्यक्रमा निमित्त नगर पालिकेत अभियंता विजय घुगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होते.