'कॅटरिना' वाघिणीने केली दोन हरणांची शिकार; दृश्य कॅमेऱ्यात कैद, बोर व्याघ्र प्रकल्पातील थरार; पाहा VIDEO

Katrina Tigress Hunts Two Deer in Bor Tiger Reserve : वन्यजीव छायाचित्रकार मनोज लाखे यांनी हा रोमांचक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला असून, या व्हिडिओची वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.
Katrina Tigress Hunts Two Deer in Bor Tiger Reserve,

Katrina Tigress Hunts Two Deer in Bor Tiger Reserve

esakal

Updated on

वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या 'कॅटरिना' वाघिणीने केलेल्या शिकारीचे दृश्य नुकतेच कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वन्यजीव छायाचित्रकार मनोज लाखे यांनी हा रोमांचक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपला असून, या व्हिडिओची वन्यजीवप्रेमी आणि पर्यटकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com