Buldhana News: वार्ड क्रमांक चार खैरपुरा येथील रहिवासी सूरज भोजराज येलेकर या तरुणाने राहत्या घरी कुणी नसताना शनिवारी सायंकाळी पाच वाजता गळफास घेऊन जीवन संपवले. मृत्यूमागचे कारण अद्याप स्पष्ट नाही; पोलिस तपास करत आहेत.
केळवद : वार्ड क्रमांक चार खैरपुरा येथील रहिवासी सूरज भोजराज येलेकर(वय२३) या तरुणाने राहत्या घरी कुणी नसताना शनिवारी (ता.२२)सायंकाळी पाच वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली.