
Tractor Accident
sakal
केळवद : नागपूर-बैतूल राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (ता.१५) रात्री साडेअकराच्या सुमारास मध्यप्रदेशातील हिवरा गावाजवळ ट्रक आणि ट्रॅक्टरची भीषण धडक होऊन सावनेर तालुक्यातील खुर्सापार येथील तिघांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.