

Washim
esakal
केनवड; रिसोड तालुक्यातील केनवड–कोयाळी हा महत्त्वाचा मार्ग सध्या प्रवासासाठी राहिला नसून थेट ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले असून, प्रशासनाकडून नागरिकांच्या जीविताशी उघड खेळ सुरू असल्याची संतप्त भावना परिसरातून व्यक्त होत आहे.