दगडाने मारहाण, चाकू, फाइटर, वस्तराने शरीरावर वार, तरुणाला निर्घृणपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Youth Killed Over Dance Dispute : याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.
Khamgaon Murder Case

Khamgaon Murder Case

esakal

Updated on

खामगाव : शहरातील बर्डे प्लॉट परिसरात लग्नात नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून २२ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्रांनी व दगडाने मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ता.२५ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता दरम्यान घडली. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com