Buldhana: शहरातील नाले बनतायेत पुन्हा उकीरडे; नालेसफाईचा लाखांेचा खर्च पाण्यात; कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची गरज

Garbage Accumulation Returns After Nala Cleaning: खामगाव शहरातील नालेसफाईवर लाखो रुपये खर्च करूनही नाल्यांमध्ये पुन्हा कचऱ्याचे ढीग साचत आहेत.
Buldhana

Buldhana

esakal

Updated on

खामगाव: शहरात मान्सुनपुर्व नालेसफाई नुकतीच करण्यात आली. मात्र सफाई झालेल्या या नाल्यांमध्ये व्यापारी, दुकानदार व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कचरा टाकल्या जात असल्यामुळे सदर नाले पुन्हा उकीरडे बनतानाचे चित्र दिसून येत आहे. यामुळे नालेसफाईवर झालेला लाखोंचा खर्च पाण्यात जाणार असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलून कारवाई करण्याची गरज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com