Vidarbha News : देवदर्शनासाठी गेलेल्या मायलेकींचा नदीपात्रात बुडून मृत्यू; दोन महिलांना वाचविण्यात यश

Mother Daughter Drown In River Near Nimba Devi : दर्शन आटोपून ते मंदिरा जवळील विश्वगंगा नदीपात्रात पाय धुण्यासाठी गेले असता दोघा मायलेकींचा पाय घसरल्याने त्या नदीपात्रात पडल्या.
Mother Daughter Drown In River Near Nimba Devi
Mother Daughter Drown In River Near Nimba Devi esakal
Updated on

Mother and daughter drown in Vishwaganga river near Nimba Devi temple, two women rescued by locals : खामगाव : नांदुरा तालुक्यातील निंबा देवी संस्थान येथे दर्शनासाठी आलेल्या एकाच कुटूंबातील चार महिला विश्व गंगा नदीपात्रात पाय धुत असताना बुडाल्याची घटना ता.१५ जून रोजी दुपारी घडली. या घटनेत मायलेकींचा मृत्यू झाला असून दोन महिलांना वाचविण्यात यश आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com