
अमरावती : खंडणीसाठी किरकोळ भंगार विक्रेत्याच्या बारा वर्षीय मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. दुचाकीवरून उडी घेतल्याने मुलगा बचावला. याप्रकरणी नागपुरीगेट पोलिसांनी बुधवारी (ता. २६) उशिरा रात्री गुन्हा दाखल केला आहे. शेख आरीफ शेख नासीर (वय-३४, रा. आझादनगर) यांच्या तक्रारीवरून