accused ramkrishna
sakal
चंद्रपूर - किडनी विक्री प्रकरणात पंजाबमधील मोहाली येथून अटक करण्यात आलेल्या हिमांशू भारद्वाज यानेच रोशन कुडे याच्यासह पाच जणांना कंबोडियात नेल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये कोलकता विमानतळावरून भारद्वाज हा या सर्वांचा ‘केअरटेकर’ म्हणून कंबोडियात सोबत गेला होता.