accused ramkrishna
sakal
चंद्रपूर - शेतकरी रोशन कुडे किडनी विक्री प्रकरणातील मुख्य सूत्रधार रामकृष्ण मल्लेशाम सुंचू (रा. प्रियदर्शनी नगर, सोलापूर) याने आतापर्यंत कुडेसह १६ जणांच्या किडन्या कंबोडियात विकल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. सन २०१८ ते २०२५ या कालावधीत तो जवळपास पाच वेळा कंबोडियात जाऊन आला आहे.