Bachchu Kadu: बच्चू कडू यांनी मिंथुरला भेट देत पीडित रोशनला दिला धीर; किडनी विकली गेली तरी सरकार गप्प का?
Bachchu Kadu Meets Kidney Sale Victim in Mintur: किडनी विक्री प्रकरणातील पीडित रोशन कुडे याची भेट घेत बच्चू कडू यांनी सरकारवर संवेदनाहीनतेचा आरोप केला आहे. अवैध सावकारी, दलाल व डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी करत ३ जानेवारीला लाँग मार्चची घोषणा करण्यात आली.
नागभीड : माजी आमदार आणि ‘प्रहार’ संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज शनिवारी (ता. २०) मिंथुर येथे किडनी विक्री प्रकरणातील पीडित रोशन कुडे याची भेट घेत त्याला धीर दिला. सरकार धर्माच्या नावावर राजकारण करते.