
यवतमाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करू नये, अशी भूमिका अपदस्थ शिवसेना प्रवक्ते किशोर तिवारी यांनी घेतली आहे. याबाबत त्यांनी उद्धव ठाकरे यांना एक उघड पत्र लिहून मनसे सोबतची युती शिवसेनेसाठी घातक ठरणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.