Road Issue : नेत्यांचे आश्वासन ठरले हवेतल्या बाता! कोदामेंढी मुख्य रस्ता झाला

पंचवीस तीस गावांतील लोकांचा रोजचा संपर्क असलेले गाव कोदामेंढी. गावात प्रवेश केला की, रस्त्याची दुर्दशा पाहून व्यथा मांडाव्या तितक्या कमीच आहेत.
kodamendhi road potholes
kodamendhi road potholessakal
Updated on

कोदामेंढी (मौदा) - पंचवीस तीस गावांतील लोकांचा रोजचा संपर्क असलेले गाव कोदामेंढी. गावात प्रवेश केला की, रस्त्याची दुर्दशा पाहून व्यथा मांडाव्या तितक्या कमीच आहेत. आजच्या घडीला शेतात जाणारे पांदण रस्ते असो की, स्मशानघाटावर जाणारे रस्ते एकदम टकाटक अवस्थेत पाहायला मिळतात. स्मशानात एखादा मृतदेह नेताना जितक्या यातना सोसाव्या लागत नाहीत, त्यापेक्षा कितीतरी पटीने डोक्यात संताप वाढेल इतक्या नरकयातना या रस्त्याने सोसाव्या लागत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com