

Chandrapur Crime
sakal
कोरपना : प्रेमसंबंधात अडचण ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीची हत्या केल्याची घटना रविवारी (ता. १६ नोव्हें.) कोरपना तालुक्यातील नारंडा येथील एका नाल्याजवळ सायंकाळी घडली. नितेश रामदास वाटेकर असे मृतकाचे नाव असून तो नारडा येथील रहिवासी आहे.