teacher award
नागपूर : राज्य सरकारने २०२४-४५ या शैक्षणिक वर्षासाठीचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा आज गुरुवारी केली. पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये विदर्भातील ३२ शिक्षकांचा समावेश असून त्यांना विविध गटांतून हा पुरस्कार मिळाला आहे.