

Inspiring Journey of the Kurulkar Brothers
Sakal
श्रीकांत वानखडे
अमरावती : महसूल व पोलिस हे दोन्हीही प्रचंड लोकसंपर्क असलेले विभाग. अमरावती येथील अप्पर पोलिस उपायुक्त (राज्य गुप्त वार्ता) अनिल कुरळकर व तिवसा येथील निवासी नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर या दोन्ही बंधूंनी सायकलिंग व रनिंग ह्या छंदाच्या माध्यमातून स्वतःचा फिटनेस तर जपला शिवाय नोकरीच्या ठिकाणी ताण-तणावावर मात करत आपल्या कार्यशैलीद्वारा अनोखा आदर्श निर्माण केला आहे.