
कोदामेंढी (मौदा) : राज्य सरकारने जुलै २०२३ मध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. प्रारंभी महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करण्यात आले, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर अनेक पात्र महिलांना लाभ मिळत नसल्याने त्या हिरमुसल्या आहेत.