Yavatmal News

Yavatmal News

sakal

Yavatmal News: नदी काठावरील वसाहतीत भूस्खलन; संरक्षण भिंतही धोक्यात

Landslide Risk: वणीतील गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील छोरीया वसाहतीत बुधवारी भूस्खलन झाल्याने नदीकाठाच्या संरक्षण भिंतीला धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे इमारतीच्या सुरक्षिततेवर गंभीर संकट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on

वणी (जि. यवतमाळ) : शहरालगत गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीतील छोरीया वसाहतीत बुधवारी भूस्खलन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. या भूस्खलनामुळे नदीकाठावर बांधलेली संरक्षण भिंत कोसळण्याच्या अवस्थेत आली असून, त्याचा थेट धोका शेजारील पाच मजली इमारतीला निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com