Leopard Attack : वारा जहागीर येथे बिबट्याचा एकावर हल्ला; मंदिराचा आश्रय मिळाल्याने वाचले प्राण

Washim News : शनिवारी रोजी सागर वसंता नागूलकर, रा. वाराजहागीर यांच्यावर बिबट्याने झेप मारली, मात्र त्यांनी त्याचक्षणी १० फुटाच्या अंतरावर असलेल्या संगमेश्वर मंदिरात पळ काढला आणि मंदिराचे दार आतून बंद केले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.
Leopard Attack
Leopard Attacksakal
Updated on

वाशीम : तालुक्यातील वारा, देपूळ येथे बिबट्या दिसल्याच्या चर्चेला उधाण आले असताना शनिवारी रोजी सागर वसंता नागूलकर, रा. वाराजहागीर यांच्यावर बिबट्याने झेप मारली, मात्र त्यांनी त्याचक्षणी १० फुटाच्या अंतरावर असलेल्या संगमेश्वर मंदिरात पळ काढला आणि मंदिराचे दार आतून बंद केले त्यामुळे त्यांचे प्राण वाचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com