Leopard Attack in Khapa-Dhotiwada : गोठ्यातील बकऱ्यांवर बिबट्याचा हल्ला;पाच बकऱ्या ठार, खापा-धोतीवाडा येथील घटना

Maharashtra Wildlife : कोंढाळी येथील खापा धोतीवाडा गावात बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या पाच बकऱ्यांचा शिकार केला, त्यात पाच बकरी ठार झाली तर एक बकरी घेऊन पसार झाला. यामुळे शेतकरी आणि पशुपालक दहशतीत जीवन जगत आहेत.
Leopard Attack
Human-Wildlife Conflict in Rural Indiaesakal
Updated on

कोंढाळी : येथून १५ किमी अंतरावरील अडेगाव बोर अभयारण्याला लागून असलेल्या खापा धोतीवाडा गावातील शांताबाई ज्ञानुजी राठोड यांच्या गोठ्यात बांधून असलेल्या ७० हजार रुपये किंमतीच्या पाच बकऱ्यांवर बिबट्याने हल्ला करून ठार केले, तर त्यातील एक बकरी घेऊन पसार झाल्याची घटना बुधवारी (ता.२) मध्यरात्रीनंतर घडली. शेतकरी, शेतमजूर व नागरिक दहशतीत जीवन जगत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com