

Chandrapur News
sakal
सिंदेवाही : हाडपक्या गणपतीचे जेवण करून घराकडे परतणाऱ्या एका सात वर्षाच्या मुलावर बिबट्याने झडप घेऊन जंगलाच्या दिशेने नेले. प्रशिल बबन मानकर असे मुलाचे नाव आहे. रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. या घटनेने गडबोरी गावात खळबळ उडाली आहे.