Bachchu Kadu: कर्जमाफीचा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार लाभ; पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक, आढावा घेत लक्ष ठेवणार
Farmer Relief: राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना ३१ जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने दिलेल्या या मुदतीमुळे बॅंकांकडे थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
अमरावती : राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना ३१ जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सरकारने दिलेल्या या मुदतीमुळे बॅंकांकडे थकीत असलेल्या कर्जदार शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.