eknath shinde
sakal
बुलडाणा - बुलडाणा शहराच्या विकासासाठी आजवर ३००० कोटी रुपये दिले, आणि यापुढे ही विकासकामे होत राहतील. त्यामुळे विकासाला साथ द्या. शेतकरी बांधवांची कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी बुलडाणा येथे दिले.