
नवेगावबांध ( जि. गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तिडका करड परिसरातील लोहारा तलावाची पाळ गुरुवारी ( ता. २१) फुटल्याने ऐन खरीप हंगामात तलाव खाली झाला. तथापि, या तलावावर अवलंबुन असलेल्या अंदाजे २०० एकर शेतजमिनीचा सिंचनाचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे.