लोणारमध्ये शुक्रवारपासून 'खगोल दर्शन महोत्सवा'चे आयोजन; 'डार्क स्काय' उपक्रमातून अवकाशाचे रहस्य उलगडणार

Lonar Astro Festival 2026 : पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आयोजित हा महोत्सव पर्यटकांना अवकाशाचे विलोभनीय दर्शन घडवणार आहे.
Lonar Astro Festival 2026

Lonar Astro Festival 2026

esakal

Updated on

बुलडाणा : लोणार येथे शुक्रवार (ता. २४ ) ते (रविवार ता. २६) दरम्यान 'खगोल दर्शन महोत्सव २०२६' चे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन विभाग आणि महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आयोजित हा महोत्सव पर्यटकांना अवकाशाचे विलोभनीय दर्शन घडवणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आणि 'आंतरराष्ट्रीय डार्क स्काय सप्ताहा'च्या पार्श्वभूमीवर, जागतिक वारसा स्थळ असलेल्या लोणार मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com