

Buldhana News
esakal
लोणार: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी यांच्या निष्क्रिय कारभारामुळे नवीन सेवा जोडणी योजनेची अंमलबजावणी व देखभाल दुरस्तीची कामे अक्षरशः ठप्प झाली असून, अर्ज करूनही अनेक लाभार्थी वीज कनेक्शन पासून वंचित राहत आहेत. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात वीज वितरण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.