

Washim News
esakal
रिसोड: अकोला येथील स्व. सत्यनारायणजी रांदड संस्थापित सेवाश्रय व लोणी येथील श्री सखाराम महाराज सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड दृष्टीदान महायज्ञा अंतर्गत निःशुल्क मोतीबिंदू तपासणी शिबिर रविवारी (ता. २९) सखाराम महाराज विद्यालयात उत्साहात पार पडले.