Yavatmal: प्रेमविवाहानंतर नवविवाहितेचे कथित अपहरण; चौघांविरुद्ध गुन्हा, घरातून जबरदस्तीने नेल्याचा पतीचा आरोप

Newly Married Woman Allegedly Abducted After Love Marriage: घाटंजी येथे प्रेमविवाहानंतर नवविवाहितेला घरातून जबरदस्तीने नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

घाटंजी: नोंदणी विवाहानंतर स्वतंत्र संसाराची स्वप्ने पाहणार्‍या नवदाम्पत्याच्या आयुष्यात अनपेक्षित वळण आले आहे. पत्नीला तिच्या आई-वडिलांनी व नातेवाइकांनी घरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेल्याचा आरोप पतीने केला असून, या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर संबंधित तरुणी अद्याप बेपत्ता असल्याने प्रकरणाची गंभीरता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com