Buldhana Crime: मृत प्रेयसीने वापरले होते दुसऱ्याचे आधारकार्ड; हॉटेल जुगनू मधील खून अन्... खामगाव हादरले!

Crime News: दोन वर्षापासून प्रेमसंबंध असलेल्या प्रेमीयुगलाच्या खून आणी जीवन संपवन्याच्या घटनेने खामगाव हादरले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास चिखली बायपास वरील हॉटेल जुगनू येथे प्रियकराने प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केली व नंतर स्वतःच्या छातीवर भोसकून घेत जीवन संपवले.
Buldhana Crime

Buldhana Crime

sakal

Updated on

खामगाव : दोन वर्षापासून प्रेमसंबंध असलेल्या प्रेमीयुगलाच्या खून-आत्महत्येच्या घटनेने खामगाव हादरले. मंगळवारी (ता. २३) रात्री साडेआठच्या सुमारास चिखली बायपास वरील हॉटेल जुगनू येथे प्रियकराने प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या केली व नंतर स्वतःच्या छातीवर भोसकून घेत आत्महत्या केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com