Maharashtra Budget 2026 : नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रपटसृष्टी ते गडचिरोलीत नवा स्टील हब; अर्थसंकल्पात विदर्भाला काय काय मिळालं ?

Vidarbha Development Projects : नागपूर शहराच्या विस्तारासाठी नागपूर रिंगरोड प्रकल्पाला अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली.रामटेक येथे राज्यातील तिसरी चित्रपटसृष्टी उभारण्यासाठी पायाभूत सुविधा तसेच रामशृष्टी आणि कालिदास शृष्टी उभारण्याचा निर्णय.
Maharashtra Budget 2026 : नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रपटसृष्टी ते गडचिरोलीत नवा स्टील हब; अर्थसंकल्पात विदर्भाला काय काय मिळालं ?
Updated on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात विदर्भासाठी अनेक मोठ्या घोषणा जाहीर केल्या. नागपूर शहराच्या आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी नवीन नागपूर या नावाने व्यापार व वित्तीय केंद्र विकसित करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नागपूर शहराच्या विस्तार व विकासाला चालना देण्यासाठी नागपूर रिंगरोडलाही अर्थसंकल्पात मान्यता देण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com