shocking child marriage case in Maharashtra : मोहाडी (जि. भंडारा) : अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. पीडित तरुणी ही सात महिन्यांची गर्भवती आहे. याप्रकरणी आता तिचा पती, सासू-सासरे आणि आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.