Maharashtra Contractors Protest: हजारो कोटींची देयके प्रलंबित; राज्यातील कंत्राटदारांचे १९ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन
Infrastructure Crisis: महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलजीवन मिशन आणि इतर विभागातील ₹८९ हजार कोटींची थकबाकी प्रलंबित. कंत्राटदार संघटनांचा १९ ऑगस्टला ३५ जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलनाचा इशारा.
पुसद, (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलजीवन मिशन, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग तसेच इतर अनेक विभागाकडील अंदाजे ८९ हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत.