Amravati: पहिल्याच दिवशी मृगसरींचे आगमन ; शेतकऱ्यांसह जनमानस सुखावला

Monsoon Enters Konkan Region of Maharashtra: महाराष्ट्रात मान्सूनची प्रगती सध्या मंदावलेली असून १५ जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. कोकणात पाऊस सक्रिय असला तरी विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात विखुरलेला वादळी पाऊस अपेक्षित आहे
Amravati

Amravati

esakal

Updated on

अमरावती: शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर जनमानसासह महत्त्वाच्या मृगनक्षत्रास आजपासून प्रारंभ झाला असून पहिल्याच दिवशी मृगसरींनी बरसून सुखद व आल्हाददायक वातावरणाची निर्मिती केली आहे. दुपारी शहर व जिल्ह्याच्या ग्रामीण भागात साधारतः पंधरा ते वीस मिनिटे पावसाच्या सरी कोसळल्यात. जिल्ह्यात आतापर्यंत १०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com