महाराष्ट्राचा ‘माउंटन मॅन’! पत्नीला रस्त्याअभावी गमावलं; आता पती गावासाठी स्वतःच खोदतोय रस्ता, मांझींची आठवण करून देणारी कहाणी

Maharashtra Mountain Man Tulsiram Gedam : रस्त्याअभावी पत्नीला जीव गमावल्यानंतर एका व्यक्तीने गावकऱ्यांना सोबत घेत रस्ता बनवण्याचा निर्धार केला आहे.
Maharashtra Mountain Man Tulsiram Gedam

Maharashtra Mountain Man Tulsiram Gedam

esakal

Updated on

बिहारचे ‘माउंटन मॅन’ दशरथ मांझी यांची कहाणी आपण अनेकदा ऐकली असेल. पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी डोंगर फोडून रस्ता तयार केला होता. पण आता महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातही अशीच एक घटना समोर आली आहे. रस्त्याअभावी पत्नीला जीव गमावल्यानंतर एका व्यक्तीने गावकऱ्यांना सोबत घेत रस्ता बनवण्याचा निर्धार केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com