Vardha News: आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करू; महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Maharashtra OBC Kriya Samiti Holds Executive Meeting: वर्धा जिल्ह्यात महाराष्ट्र ओबीसी कृती समितीच्या कार्यकारिणी बैठकीत आरक्षणाचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. २७ जाती-उपजातींसाठी न्याय व केंद्र शासनाकडे प्रलंबित आरक्षण विषयासाठी समितीचे प्रयत्न सुरू आहेत.
Vardha News

Vardha News

esakal

Updated on

वर्धा: ओबीसी देशात बहुसंख्येने असून पुढच्या पिढीसाठी आरक्षण महत्त्वाचे असल्याने आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्णय वर्धा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा ओबीसी कृती समितीच्या महिला कार्याध्यक्ष सरिता गाखरे यांनी जाहीर केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com