Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Rahul Narwekar on Alibaug incident : सर्व चित्रफिती त्यांनी जाहीर कराव्यात, त्यावर सविस्तर आणि ठोस उत्तर दिले जाईल, असा पलटवार विधानसभा अध्यक्ष राहुल नारर्वेकर यांनी नागपूरमध्ये बोलताना केला आहे.
Rahul Narwekar

Rahul Narwekar

esakal

Updated on

नागपूर : शिवसेना (उबाठा)चे खासदार संजय राऊत हे जमीन घोटाळ्याप्रकरणी कारागृहात राहून आले आहेत. ते हे विसरले असतील मात्र, जनता विसरलेली नाही. त्यांच्याकडे असलेल्या सर्व चित्रफिती त्यांनी जाहीर कराव्यात, त्यावर सविस्तर आणि ठोस उत्तर दिले जाईल, असा पलटवार विधानसभा अध्यक्ष राहुल नारर्वेकर यांनी येथे केला. ‘पर्यावरण संसद’ कार्यक्रमानिमित्त नागपुरात आले असताना नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com